सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच विविध विषयांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाकडे पीएचडी गाइडची नोंदणी कमी झाल्याने प्रवेशासाठी खूप कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या. ...
अलाहाबाद विश्वविद्यालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एमएच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या नागेंद्र सिंह या विद्यार्थ्यावर एका दुस-या विद्यार्थ्यानं गोळी झाडली. ...
शिक्षणसंस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाची सुमार कामगिरी तिसऱ्यांदा अधोरेखित झाली. वस्तुत: गेल्या वर्षी निकालगोंधळाने विद्यापीठाची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली, कुलपती या नात्याने राज्यपालांना त्यात हस्तक्षेप करावा लागला, त्यातूनच त्या ...
राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील साडेतीनशे महाविद्यालयांतील एक लाख ६० हजार जागांपैकी बहुतांशी जागा रिक्त आहेत. येणाऱ्या काळात व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यापीठच बनविण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्राम ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शिक्षणसंस्थाच्या राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक दीडशेपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या या दुरावस्थेला राज्यातील फडणवीस सरकार आणि राज्यपाल हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सचिन ...
राज्यात सध्या कृषी सेवक भरती प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद विभागातील लेखी परीक्षेनंतर यातील एका विद्यार्थ्याकडील या विद्यापीठाच्या पदवीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. ...
विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील दोन हजारांहून अधिक उच्चशिक्षण संस्थांचे यंदाच्या वर्षाचे ‘एनआयआरएफ रँकिग’ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले. ...