जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोकक ...
लेखा व कोषागारे विभागात काम करताना शरीर व मन सदृढ असणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून खेळामुळे दैनंदिन कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते. यास्पर्धांच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आल्याने कार्यसंस ...
शिवाजी विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा सोमवार (दि. २६) ते शुक्रवार (दि. ३०) दरम्यान होणार आहे. त्यामध्ये पश्चिम विभागातील ६८ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. ...
उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यास स्वारातीम विद्यापीठाकडून विलंब केला जात आहे, असा आरोप करीत युवा सेनेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्रासमोर आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ...