संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गुंतवणूक धोरणात बदल करण्याचा प्रस्ताव अवलंबविला आहे. त्यानुसार बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या ठेवीपैकी ८० कोटींची ठेव जास्त व्याजदर देणाºया बँकेत ठेवण्याचा प्रस्ताव गुंतवणूक समितीने तयार केला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील ४८३ पैकी १५३ महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना वर्षभरापासून मानधन मिळाले नाही. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवसा बु. येथील रहिवासी प्रकाश चव्हाण यांचे ‘उदई’ आत्मकथन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. ...