लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

राज्यातील प्राध्यापक घेणार गडचिरोलीत सामाजिक प्रकल्पांचा अनुभव - Marathi News | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतील सामाजिक प्रकल्पांचा अनुभव राज्यातील प्राध्यापकांना मिळणार आहे | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्यातील प्राध्यापक घेणार गडचिरोलीत सामाजिक प्रकल्पांचा अनुभव

गोंडवाना विद्यापीठ आणि अध्यापक विकास संस्थेत सामंजस्य करार ...

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नांदवडेकर रुजू  - Marathi News | Dr. Vilas Nandavadekar join as registrar in SNDT Women's University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नांदवडेकर रुजू 

प्रभारी कुलसचिव (अतिरिक्त प्रभार) म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वंदना शर्मा यांच्याकडून त्यांनी चर्चगेट आवारात पदभार स्वीकारला. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे  स्वागत केले.  ...

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्याना अखेर परीक्षेसाठी दिला वेळ; युवासेनेच्या घेरावासमोर प्रशासन नरमले, परीक्षा पुढे ढकलली - Marathi News | mumbai university finally gave students time for exams after the administration relented in front of yuva sena siege | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्याना अखेर परीक्षेसाठी दिला वेळ; युवासेनेच्या घेरावासमोर प्रशासन नरमले, परीक्षा पुढे ढकलली

मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांतील तृतीय वर्षातील पाचव्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले होते. ...

Bhagat Singh Koshyari, Education: राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समित्या गठीत - Marathi News | Bhagat Singh Koshyari, Education: Governor forms Vice-Chancellor Selection Committee for Mumbai, Pune and Sanskrit University | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समित्या गठीत

प्रा. प्रमोद कुमार जैन, आनंद लिमये या निवड समितीचे सदस्य ...

विद्यापीठातील विभागांना पुन्हा शैक्षणिक स्वायत्तता - Marathi News | Restore academic autonomy to university departments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील विभागांना पुन्हा शैक्षणिक स्वायत्तता

नवे शैक्षणिक धोरण, विद्या परिषदेचा निर्णय, कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांची माहिती ...

विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद करून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, विविध मागण्यांकडे वेधले लक्ष - Marathi News | Nagpur, students staged a sit-in protest by closing the gates of the university campus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद करून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

नागपूरात विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद करून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.  ...

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आराेप; माजी सिनेट सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Corruption charges against RTM Nagpur University Vice-Chancellor; former Senate members Complaint to CM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आराेप; माजी सिनेट सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नागपूर विद्यापीठ कुलगुरूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

मोहाली MMS कांड: वॉशरूमला जायलाही घाबरत आहेत मुली, पोलीस शोधणार छुपे कॅमेरे - Marathi News | Mohali MMS scandal: Girls afraid to go to washroom, police to find hidden cameras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहाली MMS कांड: वॉशरूमला जायलाही घाबरत आहेत मुली, पोलीस शोधणार छुपे कॅमेरे

चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या 60 हून अधिक तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS लीक झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ...