डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. यावर उत्कर्ष पॅनलच्या अधिसभा सदस्यांनी आक्षेप घेऊन नांदेड, जळगाव येथील विद्यापीठात प्रभारींना ...
फर्ग्युसन महाविद्लायाला विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी महाविद्यालयाकडून अर्ज करण्यात अाला हाेता. परंतु दर्जा मिळाल्याचे अधिकृत पत्र अद्याप मिळालेले नाही. ...
मुक्त शिक्षणाची संधी देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने सेनादलातील महाराष्टÑातील जवानांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतानाच त्यांना त्यांच्या सोयीच्या कालावधीनुसार परीक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. ‘आॅन डिमांड एक्झाम’ अ ...
जनसांख्यिकी दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रातील विद्यमान नियामक आराखड्याचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच संतुलित व वेगाने विस्तार करण्याकरिता केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून आरोग्य क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचा अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. ...