न्यायालयात कुलसचिव पदासाठी दाखल असलेल्या याचिका निकाली निघाल्यानंतर अथवा याबाबतची स्थगिती उठविल्यानंतरच कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार विद्यापीठ, उपकेंद्र आणि महाविद्यालयातील विज्ञान व वाणिज्यच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पहिल्य ...
विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदिवासी भागात कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय विकासासाठी ‘न्यूट्री स्मार्ट व्हिलेज’ प्रयोग केला जात आहे. ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने यावर्षी सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून सर्व शाखांच्या पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कामध्ये दीड ते दोन हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी अडचणीत सापडले आहे ...
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर गैरकारभाराचा आरोप असल्यामुळे त्यांची समितीमार्फत चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असेपर्यंत कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी १२ जूनपासून मराठवाडा विकास कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू आहे. सहा ...