कोकण कृषी विद्यापीठाचे रिक्त कुलगुरू पद भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन कुलगुरू निवड प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. ...
शैक्षणिक मूल्यांकनाबरोबरच परीक्षांच्या मूल्यांकनाची तरतूददेखील राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) आपल्या पद्धतीत करावी म्हणजे प्रत्येक शिक्षकाने किती पेपर तपासले याची माहिती भरणे बंधनकारक होईल. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे बीड आणि जालना येथील केंद्र ऐनवेळी बदलण्यात आले होते. हे केंद्र बदलण्यासाठी सल्लागार समितीने शिफारस केल्याचा दावा परीक्षा संचालकांनी केला. मात्र सल्लागार समितीच्य ...
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रे सुरू केली आहेत. ...
ज्यांना उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठातून आॅनलाइन, मोबाइलद्वारे शिक्षणक्र म उपलब्ध करून देण्याचा मानस कुलसचिव दिनेश भोंडे यांनी बोलताना व्यक्त केला. ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन ... ...