पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेऊन उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले. मात्र तरीही त्या ठिका ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नि ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या. ...
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी सुधार समितीमार्फत व्यापक जनचळवळ उभारणार असून त्यासाठी महाविद्यालये, संस्था, विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, राजकीय पक्ष, विविध संघटना, ...
अकोला: संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती अंतर्गत जिल्हास्तरीय अविष्कार २0१८ महोत्सवाचे महाविद्यालयीन स्नातक, स्नातकोत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी २0१८ चे आयोजन १७ डिसेंबर रोजी शिवाजी महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे. ...
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांची पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी समाजाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत, आता त्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक भान ठेवून काम करण्याचे आवाहन करतानाच रुग्णांशी हास्यमुख संवाद साधल्यास रु ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला १०० एकर जागेची आवश्यकता आहे. सदर जमीन खरेदीसाठीचा निधी विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या खासगी मालकीची जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया हातात घेण्यात आली आहे. ...