कोविड-१९ हा विषाणू वुहान व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीजमध्ये तयार झाला व त्याचा जगभर प्रसार करण्यासाठी मध्यवर्ती वुहानमधील एका ठोक मासळी बाजाराचा उपयोग करण्यात आला ...
कोरोना साथीबद्दलच्या खोट्या माहितीच्या प्रचारासाठी चीन व रशिया ट्विटरचा शिताफीने वापर करीत आहेत. त्यासाठी ट्विटरवर अनेक खाती उघडण्यात आली आहेत, असाही दावा गॅब्रिएल यांनी केला होता. ...
ट्रम्प सरकार परदेशी नागरिकांना दिला जाणारा एच-१ बी व्हिसा, तसेच विद्यार्थी व्हिसा ज्यात काही कालखंडासाठी काम करण्याची अनुमती दिली जाते, हे देणे काही काळासाठी तात्पुरते बंद करण्याच्या विचारात आहे. ...
पीटर म्हणाले, प्राणी, इन्फेक्टेड दुकानदार, की ग्राहकांमधून हा व्हायरस मार्केटमध्ये आला, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून चीनवर लावण्यात येणाऱ्या आरोपांवर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस च ...
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अमेरिकेलातर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे 68 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असतानाच आता अमेरिकेत एका जिवघेण्या किड्याने दहशत नि ...
मॉस्को : एकिकडे कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. तर दुसरीकडे रशियाने जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब तयार केला आहे. एका क्षणात जग नष्ट करण्याची क्षमता असलेला हा 'महाबॉम्ब' रिमोटच्या सहाय्यानेही ऑपरेट केले जाऊ शकते. ...