भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
United states, Latest Marathi News
ट्रम्प बुधवारी म्हणाले होते, की आम्ही मेल-इन बॅलेटला देशात मोठ्या प्रमाणावर बळकट होऊ देऊ शकत नाही. यामुळ सगळे फसवणूक, घोटाळा आणि बॅलेटच्या चोरीसाठी मोकळे होतील. ...
या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लद्दाखमधेय भारत आणि चिनी सैनेय समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनकडून सातत्याने सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविण्याच्या आणि बेस तयार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशात भारतही पूर्णपणे तयार आहे. ...
कोरोनाचे संकट असतानाच आता चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नवा कायदा आणल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. ...
चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तरीत्या संशोधन करून कोरोना विषाणू, डेंग्यू आणि एचआयव्हीसह विषाणूंची साखळी तोडणाऱ्या दोन जीवाणूस्रावित प्रोटीनचा शोध लावला आहे. ...
कोरोना विषाणूवरून सध्या अमेरिका आणि चीनदरम्यान, कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. ...
मात्र कोरोनावरील लस लवकरात लवकर सापडावी यासाठी लक्ष ठेवून असलेल्या जगाला धक्का देणारा खुलासा अमेरिकेच्या लष्करी कागदपत्रांमधून करण्यात आला आहे. ...
रशियाने शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकताना रोबोच्या मदतीने लढाऊ विमानाचे उड्डाण करण्याची चाचणी यशस्वी करून दाखवली आहे. ...