आम्ही लस विकसित होण्याबाबत आशावादी आहोत. मात्र, त्याची नक्की वेळ सांगता येणार नाही. वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या आरंभास लस विकसित होऊ शकेल. ...
अमेरिकेने आपले हजारो सैनिक जपानपासून आॅस्ट्रेलियापर्यंत संपूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तैनातीनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एकदा कायम होईल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला वाटते. ...
जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मरणारांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता याप्रकरणी UN च्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
इराणने ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इंटरपोलकडे उच्चस्तरीय रेड नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे. जेणेकरून या लोकांचे लोकेशन समजून त्यांना अटक करता येईल. ...