Next

बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी | US Election Result | Joe Biden, Kamala Harris Inauguration

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 10:46 AM2021-01-21T10:46:51+5:302021-01-21T10:47:27+5:30

अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली शपथ. जो बायडन यांचा शपथविधी सोहळा. जो बायडन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष. कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची घेतली शपथ. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष. या पदाची शपथ घेणा-या पहिल्या आशियाई आणि आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती ठरल्या, पहा हा सविस्तर व्हिडिओ-

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :ज्यो बायडनअमेरिकाराष्ट्राध्यक्षकमला हॅरिसJoe BidenUnited StatesPresidentKamala Harris