Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, फोटोFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
PM Modi-CM Thackeray Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात आता अनलॉकला सुरुवात झालीय. यासंदर्भातील तुम्हाला माहित असायला हवी अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात... ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलंय. ...
Maharashtra Lockdown: राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. ...
Maharashtra Unlock News Updates: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता ३१ मे पर्यंत हे नियम लागू आहेत. या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली असल्याने अनलॉक प्रक्रियेल ...
BJP MLA Nitesh Rane Target Thackeray Government & Shivsena over PR: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियातील PR साठी ६ कोटींचा निधी मंजूर करून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आल्याची बातमी आल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली. ...
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ...