लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, फोटो

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण - Marathi News | Ashadhi Ekadashi : Aditya Thackeray bows and salutes in pandharpur, Uddhav Thackeray remembers that photo | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण

Ashadhi Ekadashi : मानाचे वारकरी वीणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाकून नमस्कार केला. ...

आषाढी एकादशी: जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल... पाहा विठुरायाचं मनमोहक रूप - Marathi News | Ashadi Ekadashi: Jai Jai Vitthal, Jai Hari Vitthal ... See the adorable form of Vithuraya | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी: जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल... पाहा विठुरायाचं मनमोहक रूप

Ashadhi Ekadashi : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा सजला फुलांनी. पाहा लाडक्या विठुरायाचं मनमोहक रूप. ...

Uddhav Thackeray: देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १ - Marathi News | uddhav thackeray became most popular cm in 13 state approval ratings | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Uddhav Thackeray: देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

Uddhav Thackeray: लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, याला सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. ...

ठाकरे सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना फोन - Marathi News | Thackeray government might start mumbai local for all uddhav thackeray calls lop pravin darekar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना फोन

भाजपनं लावून धरलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता; मागणीबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक ...

Maharashtra Lockdown News: लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत - Marathi News | cm uddhav thackeray might take important decision about lockdown | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown News: लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle jdu gets only one cabinet birth like shiv sena | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला

Narendra Modi Cabinet Reshuffle: चार मंत्रिपदं मागणाऱ्या मित्रपक्षाला मोदींनी दिलं केवळ एक मंत्रिपद ...

मी तहसिलदार... तरी बेरोजगार... भावी अधिकाऱ्यांकडून केक कापून सरकारचा निषेध - Marathi News | I am a tehsildar ... but unemployed ... protesting the government by cutting a cake from future officials | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मी तहसिलदार... तरी बेरोजगार... भावी अधिकाऱ्यांकडून केक कापून सरकारचा निषेध

पुणे, नाशिकसह विविध जिल्ह्यांमध्ये हे भावी अधिकारी आज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. निकालाला आज वर्षपूर्ती झाली. ...

HBD - राज ठाकरेंचे हटके फोटो, कधी स्माईल तर कधी डॅशिंग स्टाईल - Marathi News | HDB - Raj Thackeray's special photo, sometimes smile and sometimes dashing style | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :HBD - राज ठाकरेंचे हटके फोटो, कधी स्माईल तर कधी डॅशिंग स्टाईल

राज ठाकरेंचे कार्टुन, त्यांचे फोटो, त्यांचा रुबाब आणि देहबाोली हेही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्यामुळेच, त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहते वेगळ्याच नजरेनं पाहतात. ...