Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, फोटोFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Ganesh Visarjan News: मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानच्या गणरायाचे या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर) ...
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर नार्वेकरांची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...
ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...
Narayan Rane: नारायण राणे यांना मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ५५ मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला. ...
राणे यांना अटक झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या एका जुन्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्या त्यांनी योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केले होते. ठाकरेंनी योगींना चपलेने मारण्याची भाषा केली होती. (Shiv Sena chief Uddhav Thackeray ...