Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, फोटोFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
आत्तापर्यंत दोनवेळा महापुजेला विरोध करण्यात आला. 1971 साली तत्त्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महापूजा करता आली नाही. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. ...
विशेष म्हणजे बंडखोर आमदारांवर टिका करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनीही गुवाहटीतील काय झाडी, काय डोंगार, काय हाटीलवर भाष्य केलं. ...
शिवसेना पक्ष आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरं जात असताना आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्वाचे ठराव मंजुर करण्यात आले. हे ठराव शिवसेनेच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे ठर ...
Eknath Shinde Top Search: शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं असताना एक आश्चर्यकार माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंची चर्चा केवळ महाराष्ट्र किंवा भारत नव्हे, पाकिस्तानातही चर्चा ...