लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Supriya Sule: मी खूप घाबरले... फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार - Marathi News | Supriya Sule: I was very scared ... Supriya Sule retaliated after the warning given by Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी खूप घाबरले... फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी येथील भाषणात भाजपवर हल्ला चढविताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती ...

मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Take precaution so that Mumbai does not become Tumbai, Nitesh Rane letter to the Chief Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. ...

मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही - Marathi News | Great relief! Continue the factory till the whole sugar cane is crushed, CM uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही

आता शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ...

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे - Marathi News | Naming Aurangabad as Sambhajinagar is not on government agenda says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे. ...

'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी - Marathi News | MNS Navi Mumbai leader Gajanan Kale has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नाराजी; शिवसेना नेत्यानं पक्षाला केला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | Pune Shiv Sena leader Sham deshpande leave party due to upset over Criticism on RSS by Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नाराजी; शिवसेना नेत्यानं पक्षाला केला ‘जय महाराष्ट्र’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे असं त्यांनी सांगितले. ...

दाऊदशी संबंधित लोक उद्धव ठाकरेंना कसे चालतात? नारायण राणे यांचा सवाल - Marathi News | union minister and bjp leader narayan rane replied shiv sena chief and cm uddhav thackeray over bkc sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊदशी संबंधित लोक उद्धव ठाकरेंना कसे चालतात? नारायण राणे यांचा सवाल

हाताशी कर्तृत्व नसले की, ‘मुंबईचे तुकडे पाडू देणार नाही’ असे भावनिक बोलायचे, कुठे काही जमत नसले की हिंदुत्वावर बोलायचे. हे पूर्वापार आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली. ...

Imtiyaz Jalil : इम्तियाज जलील यांना धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल पण... - Marathi News | Threat to Imtiaz Jalil; Audio clip goes viral but ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलील यांना धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल पण...

Threat to Imtiaz Jalil :या क्लिपमध्ये मला जी भाषा वापरण्यात आली आहे. त्यावर वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईल, असंही जलील यांनी सांगितलं आहे. ...