लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Nitesh Rane: हनुमानाच्या नावाने शिवीगाळ, नितेश राणेंनी शेअर केला अब्दुल सत्तारांचा 'तो' व्हिडिओ - Marathi News | BJP MLA Nitesh Rane share Shivsena minister Abdul Sattar's Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनुमानाच्या नावाने शिवीगाळ, नितेश राणेंनी शेअर केला अब्दुल सत्तारांचा 'तो' व्हिडिओ

Nitesh Rane: व्हिडिओमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा दावा राणेंनी केला आहे. ...

BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का? - Marathi News | blog on loudspeaker expressed his stand over current political issue | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का?

धार्मिक मुद्द्यात मी पडत नाही कारण सर्वधर्मियांमध्ये माझा वावर असतो. सर्वांसाठी समान काम करतो. ...

Uddhav Thackeray: 'हिटलरही असाच अहंकारी होता', भाजपने कार्टुनद्वारे मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली - Marathi News | Uddhav Thackeray: Hitler was just as arrogant, the BJP ridiculed the Chief Minister Uddhav Thackeray through cartoons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिटलरही असाच अहंकारी होता', भाजपने कार्टुनद्वारे मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

Uddhav Thackeray:मुंबईत मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने घातला होता ...

"फायर आजींनी मुख्यमंत्र्यांना ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ ही परिस्थिती दाखवून दिली," शालिनी ठाकरेंचा टोला - Marathi News | mns leader shalini thackeray slamns cmm uddhav thackeray matoshree 80 year old lady meet shiv sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फायर आजींनी मुख्यमंत्र्यांना ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ ही परिस्थिती दाखवून दिली," शालिनी ठाकरेंचा टोला

झुकेगा नही म्हणत या आजींनी केलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. ...

BREAKING: अनिल देशमुखांवरील आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर - Marathi News | Report of Chandiwal Commission investigating allegations against Anil Deshmukh submitted to Chief Minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांवरील आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणार्‍या न्यायमूर्ती कैलास चांदीवाल आयोगाने मुख्यमंत्र्याकडे आपला अहवाल सादर केला. ...

MNS: 'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका - Marathi News | MNS MLA Raju Patil slams Shivsena over Ram Mandir and Babri Masjid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका

MNS: उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मास्क काढत नाहीत, तोपर्यंत तुम्हीही मास्क काढू नका- उद्धव ठाकरे - Marathi News | Until the CM and Deputy CM take off their masks, you don't take off your mask either - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मास्क काढत नाहीत, तोपर्यंत तुम्हीही मास्क काढू नका- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोनाबाबतही सावध राहण्याचे आवाहन केले. ...

Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: हनुमान चालिसा वाचायचीय, माझ्या घरी या, पण दादागिरी नाही! उद्धव ठाकरेंची मोठी सभा घेण्याची घोषणा - Marathi News | Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: want to read Hanuman Chalisa, come to my house, but not bullying! Uddhav Thackeray's big announcement on Rally soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनुमान चालिसा वाचायचीय, घरी या, पण दादागिरी नाही! उद्धव ठाकरेंची आणखी एक मोठी घोषणा

Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनीत रवी राणा यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या आव्हानाचाही समाचार घेतला. तसेच भाजपावरही त्यांनी टीका केली. ...