लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Keshav Upadhye : "सत्तेची धुंदी आणि पदाची नशा डोक्यातून उतरवणं कठीण; तुमच्या सत्तेचा ढाचा भाजपाच पाडणार"  - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Shivsena And Uddhav Thackeray Over 14 may rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेची धुंदी आणि पदाची नशा डोक्यातून उतरवणं कठीण; तुमच्या सत्तेचा ढाचा भाजपाच पाडणार" 

BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : भाजपाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

"शिवसेनेत हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा; मी स्वत: त्यांच्याबरोबर येण्यास तयार" - Marathi News | BJP leader Prasad Lad has now challenged Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवसेनेत हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा; मी स्वत: येण्यास तयार''

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी तर आता शिवसेनेला आव्हानच दिले आहे. ...

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी - Marathi News | Was Devendra Fadnavis in Ayodhya During Babri Masjid Demolition or CM Uddhav Thackeray claim is True? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं. ...

Nitesh Rane Letter: "मुंबईला 26 जुलैची आठवण येईल की काय?"; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | BJP MLA Nitesh Rane's letter to Cm Uddhav Thackeray about rain and pre monsoon preparation of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईला 26 जुलैची आठवण येईल की काय?"; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Nitesh Rane Letter: "मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही." ...

"वजनदार ने हल्के को..."; नाव न घेता अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis's wife Amrita Fadnavis has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वजनदार ने हल्के को..."; नाव न घेता अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

'संभाजीनगर' नामांतराच्या गुप्त हालचाली?; भाजपावर टीका करत चंद्रकांत खैरेंचा दावा - Marathi News | Shivsena Chandrakant Khaire's criticizing BJP Devendra Fadnavis over 'Sambhajinagar' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संभाजीनगर' नामांतराच्या गुप्त हालचाली?; भाजपावर टीका करत खैरेंचा मोठा दावा

संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण? ...

Dharmaveer Movie : अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray watched Dharmaveer , a film based on late Anand Dighe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले...

Dharmaveer Mukkam Post Thane : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’  या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. ...

फाटक्या ट्यूबमध्ये हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार?; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray criticizes MNS president Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाटक्या ट्यूबमध्ये हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार?; शिवसेनेची टीका

मुंबईतील शिवसेनेची सभा दिमाखात झाली. शिवसेनेच्या सभांना होणाऱ्या गर्दीची आकडेमोड आजपर्यंत कोणालाच जमली नाही असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ...