लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
वीज बिल माफ करा, असे बोललोच नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | I didn't say to waive the electricity bill: Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिल माफ करा, असे बोललोच नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

मनाची नाही तर जनाची लाज बाळगा, उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर ...

Sanjay Raut: पुन्हा अटक होणार का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | MP Sanjay Raut reacts to the talk of arrests by the Karnataka police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा अटक होणार का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. ...

'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena leader Neelam Gore's criticism On Raj Thackeray, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला. ...

कोकणात भाजपला धक्का, कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश - Marathi News | Many BJP workers from Vaibhavwadi joined Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात भाजपला धक्का, कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असतानाच करीम इसफ यांच्या नेतृत्वाखाली कोळपे भुसारवाडीतील भाजपच्या अनेक ... ...

उद्धव ठाकरेंची मानसिकता ढळली आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray's mentality has changed: Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची मानसिकता ढळली आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

पलटवार : कंटेनरमधले खोके कुणाकडे जातात, हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक ...

मुक्काम पोस्ट महामुंबई; कॅग, शिवसेनेची कोंडी आणि सहानुभूतीची लाट - Marathi News | CAG, Shiv Sena's dilemma and sympathy wave, mukkam post mahamumbai election of BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई; कॅग, शिवसेनेची कोंडी आणि सहानुभूतीची लाट

कुठल्याही निवडणुकांसाठी एक ‘नरेटिव्ह सेट’ केले जाते. कॅगचे ऑडिट होईपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक होणार नाही, असे मानले जाते. ...

"स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि..," राज ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray criticized Uddhav Thackeray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि..," राज ठाकरेंचा हल्लाबोल

'मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचे कारण सांगून घरी बसले होते. आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्रित कांडी फिरवल्यामुळे सगळीकडे फिरत आहेत.' ...

फ्रीजमधून खोके कुठे गेले? याचा मी शोध घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्रीजमधून खोके कुठे गेले? याचा मी शोध घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा

काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात शेतकरी मेळाव्यात विरोधकांवर टीका केली. पन्नास खोकेवरुन पुन्हा शिंदे गटातील आमदारांवर त्यांनी टीका केली. ...