लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट माझ्याकडे आहेत”: नारायण राणे - Marathi News | bjp union leader narayan rane criticised thackeray group chief uddhv thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट माझ्याकडे आहेत”: नारायण राणे

Maharashtra News: गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ खोके जमवले की काही पवित्र कामही केले, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका नारायण राणेंनी केली. ...

“अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी - Marathi News | shiv sena leaders target uddhav thackeray after aurangabad osmanabad chatrapati sambhajinagar and dharashiv name change mumbai matoshri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयाला केंद्रानं मंजुरी दिली आहे. ...

"छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं"; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका - Marathi News | "Understood that a small recharge has arrived"; Owaisi criticizes Thackeray-Kejriwal meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं"; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात" ...

उद्धव ठाकरेंचे विधान शरद पवारांनी खोडले; महिनाभरापूर्वी स्वत:च वर्तवलेली शक्यता फेटाळली - Marathi News | Uddhav Thackeray's statement on mid term but No chance of mid-term election says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचे विधान पवारांनी खोडले; महिनाभरापूर्वी स्वत:च वर्तवलेली शक्यता फेटाळली

उद्धव ठाकरे यांनी कशाच्या आधारे वक्तव्य केले, हे मी जाणून घेतलेले नाही असं शरद पवार म्हणाले. ...

कोर्लई जागेत नक्की काय?; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | What exactly is in Korlai Village?; Uddhav Thackeray's problem is likely to increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्लई जागेत नक्की काय?; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

अखेर ठाकरेंच्या कथित बंगल्यांप्रकरणी गुन्हा; तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, सदस्य रडारवर ...

Chinchwad By Election | लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला- जयंत पाटील - Marathi News | Chinchwad By Election Democracy was robbed and Shiv Sena party was stolen - Jayant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election | लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला- जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची टीका.... ...

'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल - Marathi News | Arvind Kejriwal Uddhav Thackeray meet,'Uddhav Thackeray is the son of the tiger, he will win all the upcoming elections'- Arvind Kejriwal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल

'भाजपला आमची भीती वाटते, म्हणूनच ते ED-CBIचा वापर करतात.' ...

'सोबत मिळून काय करता येईल, यावर चर्चा', अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Arvind Kejriwal Uddhav Thackeray meet, 'Discussion on what can be done together', Arvind Kejriwal met Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सोबत मिळून काय करता येईल, यावर चर्चा', अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्ध ठाकरेंची भेट घेतली. ...