शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : शिंदे-ठाकरे नाही, मुद्दा लोकशाहीचा; उद्धव यांचा फायदा, शिंदेंच्या पायावर धोंडा

मुंबई : ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा मुंबई महापालिका पक्ष कार्यालयाबाहेर पहारा 

पुणे : CM Eknath Shinde On Shiv Sena Bhavan: “विधिमंडळातील कार्यालयानंतर शिवसेना भवन ताब्यात घेणार का?”; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का? २ हजार कोटींबद्दल त्यांनाच विचारा”

महाराष्ट्र : BJP On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका

मुंबई : Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा पाय आणखी खोलात! आता शिवसेना भवनही हातातून जाणार? तक्रार दाखल, टेन्शन वाढले

राष्ट्रीय : Bhagat Singh Koshyari: “उद्धव ठाकरे CMपदासाठी योग्य नव्हते, शरद पवारांसारखा मार्गदर्शकही वाचवू शकला नाही”

राष्ट्रीय : Bhagat Singh Koshyari: “मला विमानातून उतरवलं, नियतीनं उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचलं”: भगतसिंह कोश्यारी

अकोला : एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीची दाट शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे सुतोवाच

राष्ट्रीय : Himanta Biswa Sarma: “उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि पक्षचिन्ह का गेले?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला अजब तर्क