शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिवसेना पार्टी फंडाचा पैसा वाटून टाका, आम्हाला काहीच नको; दीपक केसरकरांनी व्हीपवरही भाष्य केले

महाराष्ट्र : Shiv sena: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, विधानभवनापाठोपाठ संसदेतील कार्यालयही गेलं

महाराष्ट्र : शिवसेनेची एकूण मालमत्ता किती अन् कुठे?; आता संपत्तीवरून शिंदे-ठाकरेंमध्ये संघर्ष

राष्ट्रीय : आसाममध्ये बसून आमदार नेता कसा काय निवडू शकतात? सिब्बल यांचे कोर्टात एकामागून एक १० रोखठोक सवाल

मुंबई : ठाकरेंचे ५० नगरसेवक आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ, राजकीय हालचालींना वेग

मुंबई : एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार? मुंबईत आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक

क्राइम : ठाकरे गट आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की; २ जखमी, गुन्हा दाखल

महाराष्ट्र : एप्रिलअखेरीस राज्याच्या विधानसभेची निवडणूक होणार?; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपदही जाणार?; अंबादास दानवेंना हटविण्याच्या हालचाली

राष्ट्रीय : सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; रेबिया निकालावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार