शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पेटवा मशाली! जागाही ठरली, वेळही; उद्धव ठाकरे शिवसेना, धनुष्यबाण गेल्यानंतरची पहिली सभा घेणार...

मुंबई : उद्धव ठाकरेंना मिळालं बळ! शरद पवारांनंतर देशातील आणखी दोन मोदी विरोधकांचा फोन

महाराष्ट्र : Eknath shinde Shivsena Whip: 56 आमदारांनो, शिवसेनेचा व्हीप डावलू नका; शिंदे गटाचा ठाकरे गटाला थेट इशारा

मुंबई : Maharashtra Political Crisis: 'पक्षाचा व्हिप आपल्या आमदारांना लागू होणार नाही कारण...'; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : Uddhav Thackeray: शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले

फिल्मी : उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...'

पुणे : 'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : पक्ष गेला, चिन्ह गेलं...तरी 'ठाकरे' खंबीर, नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार; 'मास्टरप्लान' तयार!