लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा - Marathi News | bjp dcm devendra fadnavis claims that it is impossible for uddhav thackeray to become chief minister again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Devendra Fadnavis: काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे एकनाथ शिंदे नाहीत; शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Shiv Sena spokesperson Naresh Mhaske criticized Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे एकनाथ शिंदे नाहीत; शिवसेनेचा पलटवार

उंदीर बिळात लपून राहतो. तसे घरात कोण लपून राहते, हे महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले असा खोचक टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. ...

चंद्रकांत पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; ठाकरे गटाचा दावा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Chandrakant Patil obtained degree certificate in one day; Yuva Sena wrote a letter to Governor Ramesh Bais | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; ठाकरे गटाचा दावा, काय आहे प्रकरण?

विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या खात्याच्या मंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करण्यात आला.  ...

Rashmi Thackeray: आता रश्मी ठाकरेंनी कंबर कसली! पक्षातील पडझड रोखण्यासाठी मैदानात; कुठे अन् कधी होणार सभा? - Marathi News | rashmi thackeray wife of thackeray group chief uddhav thackeray rally in nashik to contribute to party building | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता रश्मी ठाकरेही मैदानात; पक्षातील पडझड रोखणार! कुठे अन् कधी होणार सभा?

Rashmi Thackeray: ठाकरे गट अस्तित्त्वाची लढाई लढत असून, ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य आता राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. ...

वज्रमूठ टिकवण्यासाठी मविआ नेत्यांची कसरत; आधी एकमेकांविरोधात शेरेबाजी, आता समेटासाठी भेटीगाठी - Marathi News | Former Maharashtra CM Uddhav Thackeray meets Sharad Pawar amid talk of rift in MVA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वज्रमूठ टिकवण्यासाठी मविआ नेत्यांची कसरत; आधी एकमेकांविरोधात शेरेबाजी, आता समेटासाठी भेटीगाठी

पाठोपाठ आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून, काँग्रेसचा दिल्लीतील बडा नेता पुढील आठवड्यात मुंबईत येऊन पवार-ठाकरेंची भेट घेणार आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; "मी सावरकर नाही तर..." - Marathi News | Despite Uddhav Thackeray's warning, Congress put up posters against Veer Savarkar in Rahul Gandhi's Wayanad road show. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; "मी सावरकर नाही तर..."

या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

Jalgaon: उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर - Marathi News | Jalgaon: Uddhav Thackeray on full day Pachora tour on 23rd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दि.२३ रोजी पाचोरा दौऱ्यावर येत आहे. ते दिवसभर पाचोरा येथे थांबणार असून रात्री छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. ...

"अजित दादा, उद्धव ठाकरेंना सांगतो, ही पाटलाची औलाद हाय, जातीवंत आहे" - Marathi News | "Ajit pawar tells Uddhav Thackeray, this is the son of Patla, a casteist.", shahaji bapu patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित दादा, उद्धव ठाकरेंना सांगतो, ही पाटलाची औलाद हाय, जातीवंत आहे"

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे ...