शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंमध्ये 'जासूस करमचंद' अवतरलाय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

महाराष्ट्र : ‘मातोश्री’वर लोकसभेची रणनीती; उद्धव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारी

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची तयारी; उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या जनसंवाद दौऱ्यावर

महाराष्ट्र : घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय?

मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना शंका; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही नवी माहिती उघड

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

महाराष्ट्र : 'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : 'सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोब निवडणुका घ्या'; ठाकरेंची मागणी

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?; उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई : फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले...; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांवर टीकेचे बाण