Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. ...
कोणत्याही प्रकारे शिवसेना-भाजपा युती निवडणुकीत धोका पत्करण्यासाठी तयार नाही त्यामुळे सध्या दोन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांची देवाण-घेवाण करत असल्याची चर्चा सुरु आहे. ...
कोल्हापूर - भाजप- शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीरनगरीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ... ...
लोकसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांनी आरपीआयसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती. मात्र, भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडत राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही ...
सेना-भाजप युतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ अंबाबाईच्या दर्शनाने झाला. अंबाबाईचा लौकिक मोठा आहे, आतापर्यंत तिच्याच चरणी प्रचाराचे नारळ फुटले आहेत, आताही तिच्याच आशीर्वादाने पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास व्यक्त करत अंबाबाईची ओटी भरून विजयाचे साकड ...