शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी प्रचाराचा हॉट डे ठरणार आजचा गुरुवार!

मुंबई : मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी

महाराष्ट्र : बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

महाराष्ट्र : 'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे

सिंधुदूर्ग : दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबई : ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,दौऱ्याची सुरुवात कशी झाली

सिंधुदूर्ग : Uddhav Thackeray सिंधुदुर्गातील जमिनी अदाणीच्या घश्यात घालण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र : ...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?