लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध पुसद न्यायालयाचं वॉरंट  - Marathi News | abusive words used against maratha kranti morcha, warrant against Uddhav Thackeray | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध पुसद न्यायालयाचं वॉरंट 

दै. सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद येथे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी सोमवारी वॉरंट बजावलं.  ...

नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी - Marathi News | Uddhav Thackeray to give Nobel about innovation; Congress Demand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी

उद्धव ठाकरेंच्या विधानावर काँग्रेसची टोलेबाजी ...

उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यात रस्त्यावर सभा - Marathi News | Uddhav Thackeray's rally in Thane today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यात रस्त्यावर सभा

सत्ताधारी शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारची सभा घेण्यासाठी रस्त्याचा आसरा घ्यावा लागला आहे. ...

 ...म्हणून उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्कार द्यावा, काँग्रेसने केली मागणी - Marathi News | Congress Has demanded give Nobel prize to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : ...म्हणून उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्कार द्यावा, काँग्रेसने केली मागणी

धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे या विधानावर काँग्रेसने शिवसेनेशी खिल्ली उडवली आहे. ...

आम्हाला विरोध, मग काँग्रेसवाले गुणांचे पुतळे आहेत का? - ठाकरे - Marathi News | Against us, are there statues of Congresswomen? - Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्हाला विरोध, मग काँग्रेसवाले गुणांचे पुतळे आहेत का? - ठाकरे

आम्हाला विरोध असेल, तर मग काँग्रेस-राष्ट्रवादीवाले गुणांचे पुतळे आहेत का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता रविवारी धारावीच्या प्रचारसभेत केला. ...

उद्धव ठाकरेच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून, नारायण राणेंचा सनसनाटी आरोप  - Marathi News | Uddhav Thackeray's four files in ED office, Narayan Rane's sensational Alligation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून, नारायण राणेंचा सनसनाटी आरोप 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केले. ...

जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे - Marathi News | Choose the government that gives courage to the soldiers - Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...

मी शेतकऱ्यांचा नेता नाही, पण शेतकऱ्यांचा मित्र - उद्धव ठाकरे  - Marathi News | I am not a leader of farmers but friend - Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मी शेतकऱ्यांचा नेता नाही, पण शेतकऱ्यांचा मित्र - उद्धव ठाकरे 

मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. ...