लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान - उद्धव ठाकरे - Marathi News | Srinivasan Sensible and Gavit Loyalist - Uddhav Thackeray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली. ...

प्रियंका चतुर्वेदींचं प्रमोशन; शिवसेनेकडून 'उपनेते'पदी नियुक्ती - Marathi News | Priyanka Chaturvedi promotions; Appointed by Shivsena as 'Deputy leader' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियंका चतुर्वेदींचं प्रमोशन; शिवसेनेकडून 'उपनेते'पदी नियुक्ती

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गैरव्यवहार केल्यानंतर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे प्रियंका यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ...

मध्यमवर्ग, करदाते ही देशाची संपत्ती- पंतप्रधान मोदी  - Marathi News | Middle class, taxpayer is the country's wealth - Prime Minister Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मध्यमवर्ग, करदाते ही देशाची संपत्ती- पंतप्रधान मोदी 

मुंबईतील सभेत मोदींची काँग्रेसवर टीका ...

मावळमधील दादागिरी मोडून काढू- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray to break Maval's dadagiri | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मावळमधील दादागिरी मोडून काढू- उद्धव ठाकरे

काळेवाडी येथील महायुतीच्या सभेत बारामतीची भानामती आता चालणार नाही असे टीकास्त्र ...

उद्धव ठाकरे आज वसईत - Marathi News | Uddhav Thackeray is today Vasayat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उद्धव ठाकरे आज वसईत

पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी वसई मध्ये येणार असून ते शेवटच्या दिवशी मतदारांना काय आश्वासन देणार याकडे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ...

आम्ही राम मंदिर बांधणार, देशाचा विकास करणार - उद्धव ठाकरे - Marathi News | We will build Ram temple, develop the country - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही राम मंदिर बांधणार, देशाचा विकास करणार - उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. ...

'ईडी'ची पिडा टळण्यासाठी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात : मुंडे - Marathi News | Lok Sabha Election 2019 dhanajay munde commented on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईडी'ची पिडा टळण्यासाठी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात : मुंडे

काही दिवसांपूर्वी गांधीनगर येथून अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी उद्धव अफजल खानाला मुजरा घालून जय गुजरात म्हणून आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...

उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित - Marathi News | Uddhav Thackeray will be present in Varanasi today, while PM Modi file nomination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना वाराणसी येथे उपस्थित राहणार आहे. ...