लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - BJP's insistence role for 150 seats; Shiv Sena will have to taken 120 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भाजपाची भूमिका ...

राम मंदिरावर बोलणाऱ्यांना नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती; शिवसेनाही लक्ष्य! - Marathi News | Narendra Modi's request to those who speak on Ram temple issue; Shiv Sena on target! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राम मंदिरावर बोलणाऱ्यांना नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती; शिवसेनाही लक्ष्य!

नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला. ...

'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2019: the only way with shiv sena to stop bjp from Alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून लोकांनी मते दिली. तो निकाल तसाच्या तसा विधानसभेला रिपीट होत नाही. ...

शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं? - Marathi News | Shiv Sena raises 3 Ms, BJP replies with 2 Ns; Is this the sign of the Alliance breaking down? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं?

'या' खासदाराला कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नका - शिवसेनेची मागणी  - Marathi News | Don't call this 'MP' at any government function - Shiv Sena demand to Devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' खासदाराला कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नका - शिवसेनेची मागणी 

पक्षाचे खासदार जलील हे मराठवाडा मुक्तिदिन सोहळ्यावर बहिष्कार टाकतात हे ओवेसी यांना मान्य आहे काय? ‘एमआयएम’ हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे; ...

थोरलेपणाच्या सातबाऱ्यावर भाजपाचे नाव; शिवसेनेच्या वाट्याला सानपण! - Marathi News | the name is front big party of BJP then Shiv Sena, dedication to the party! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थोरलेपणाच्या सातबाऱ्यावर भाजपाचे नाव; शिवसेनेच्या वाट्याला सानपण!

महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली. ...

Video: कोण मोदी?, उद्धव ठाकरेंकडे संपत्ती आली कुठून?; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची झाली गोची - Marathi News | Who Modi? Where did Uddhav Thackeray come property from? The Udayaraje Bhosale and Bhaskar Jadhav video has gone viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: कोण मोदी?, उद्धव ठाकरेंकडे संपत्ती आली कुठून?; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची झाली गोची

हा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांसाठी सोशल मीडिया अडचणीचा ठरतोय असंच चित्र निर्माण होत आहे.  ...

'जलिल हे निजामाच्या विचारणीचे गुलाम', गैरहजेरीनंतर उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | MP imtiyaaz Jalil is the slave of Nizam's idiology; Uddhav thackarey critics on Member of parliment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जलिल हे निजामाच्या विचारणीचे गुलाम', गैरहजेरीनंतर उद्धव ठाकरेंचा टोला

खासदार इम्तियाज जलिल यांच्या ध्वजारोहन सोहळ्याच्या गैरहजेरीनंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलिल यांच्यावर टीका केली. ...