लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...तर ३ हजार मराठा आंदोलकांना होणार फायदा; ठाकरे सरकारने घेतली सकारात्मक भूमिका  - Marathi News | ... So 3,000 Maratha agitators will benefit; Thackeray Government takes a positive role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर ३ हजार मराठा आंदोलकांना होणार फायदा; ठाकरे सरकारने घेतली सकारात्मक भूमिका 

आरे, नाणारबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर मराठा आंदोलन, भीमा-कोरेगाव आंदोलन अशा विविध आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारकडे मागणी होऊ लागली ...

तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस - Marathi News | Three thousand Maratha agitators consoled; Chief Minister Thackeray recommends withdrawal of crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या निर्णयाचा 3 हजार मराठा युवकांना फायदा होणार आहे. सरकारने गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे.  ...

'पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांचे अलीकडे फोन येऊ लागलेत'; जयंत पाटलांनी केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | 'Recently who left NCP were calls me'; Jayant Patil reveals, says ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांचे अलीकडे फोन येऊ लागलेत'; जयंत पाटलांनी केला खुलासा, म्हणाले...

महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात निवडणुकानंतरचं जे राजकारण झालं असेल ते पहिल्यांदाच घडलं असेल ...

भाजपचे ‘मिशन बीएमसी’; शिवसेनेच्या हद्दपारीचा निर्धार - Marathi News |  BJP's 'Mission BMC'; Determination of Shiv Sena deportation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे ‘मिशन बीएमसी’; शिवसेनेच्या हद्दपारीचा निर्धार

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे मोर्चा वळवला ...

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच! - Marathi News | Do not change the name of Shivaji University! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच!

निष्कारण वादविवाद न करण्याचे इतिहास संशोधक, शिवप्रेमींचेही मत ...

‘देवगिरी’ उपमुख्यमंत्र्यांसाठी सज्ज - Marathi News | 'Devgiri' ready for deputy chief minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘देवगिरी’ उपमुख्यमंत्र्यांसाठी सज्ज

उपराजधानीत १६ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ...

छत्रपतींच्या शिल्प दुरुस्तीकडे वेधले लक्ष! - Marathi News |  Attention to Chhatrapati's craft repairs! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्रपतींच्या शिल्प दुरुस्तीकडे वेधले लक्ष!

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांचा पुढाकार ...

माथेरानसाठी निधी मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Will receive funding for Matheran; Chief Minister Uddhav Thackeray assurance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानसाठी निधी मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

तीन वर्षांपासून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे ...