लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Citizen Amendment Bill: सामनातून टीका, लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेचं ठरेना; शिवसेनेची नेमकी भूमिका समजेना - Marathi News | Citizen Amendment Bill confusion in shiv sena comes ahead after uddhav thackerays statement ahead of voting in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizen Amendment Bill: सामनातून टीका, लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेचं ठरेना; शिवसेनेची नेमकी भूमिका समजेना

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा; राज्यसभेतील भूमिकेबद्दल संभ्रम ...

खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचाय - मुख्यमंत्री - Marathi News | The man inside the khaki uniform wants to be strong - CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचाय - मुख्यमंत्री

या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ...

शिवसेनेकडून भाजपनेते एकनाथ खडसे 'वेटींग'वर - Marathi News | BJP leader Eknath Khadse on 'waiting' from Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेकडून भाजपनेते एकनाथ खडसे 'वेटींग'वर

शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे शिवसेनेच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते लवकरच भेटतील अशी शक्यता आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना भेटीची वेळ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट होणार की नाही, यावर अद्याप काहीही सांगता येणार नाही. ...

राज्यात महिलांवरील अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | CM Uddhav Thackeray orders immediate action against violence against women in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात महिलांवरील अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे. ...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | citizen amendment bill : Uddhav Thackeray's response to the support given to citizen amendment bill, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही अशी सरळ विभागणी केली गेली आहे. ...

मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार - Marathi News | When will the debt of farmers be forgiven | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही. ...

स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ? - Marathi News | Will Uddhav Thackeray hold the post of Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ?

स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा  - Marathi News | Thackeray government to collapse in May-June next year; BJP leader claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा 

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. ...