Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, पितळेची नाही, तांब्याची नाही, तेव्हा संशोय निर्माण होतो. (Sudhir Mungantiwar on Sanjay Rathod) ...
व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून चित्रा वाघ या वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. (BJP leader Chitra Wagh) ...
लोणार सरोवर परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने दोन समित्यांची स्थापना केली आहे. ...
Marathi Bhasha Din, CM Uddhav Thackeray: गेली काही वर्षे आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मुख्यमंत्री म्हणून हा माझ्यासाठी हा दुसरा कार्यक्रम आहे ...