Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवारांनी केला होता. त्यांच्या प्रश्नावर निशाणा साधत भातखळकर यांनी जोरदार टीका केली. ...
भयभीत झालेल्या सरकार मधील मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहात असल्यानं रश्मी शुक्ला, सचिन वाझे, परमवीर सिंग प्रकरणावरून ठाकरे सरकारनं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ...
Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ...