लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘एसईबीसी’ पदे रद्द करायची की ठेवायची? - Marathi News | Should SEBC posts be canceled or retained? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एसईबीसी’ पदे रद्द करायची की ठेवायची?

एमपीएससीला पडला प्रश्न : सोमवारी शासनाला लिहिणार पत्र ...

आजारपणातून सावरत शरद पवार पुन्हा सक्रिय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मोठी मागणी  - Marathi News | Sharad Pawar wrote a letter to the Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar and made a big demand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आजारपणातून सावरत शरद पवार पुन्हा सक्रिय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मोठी मागणी 

Sharad Pawar News : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. ...

संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला - Marathi News | ajit pawar slams sanjay kakade statement over cm uddhav thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar On Sanjay Kakde: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत घुसमट होतेय, ते आज ना उद्या नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं विधान भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं होतं. ...

Pune Lockdown : पुण्यातील कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: अजित पवारांकडून चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात - Marathi News | Pune Lockdwon : CM Uddhav Thackrey to decide on strict lockdown in Pune: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown : पुण्यातील कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: अजित पवारांकडून चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात

महापौरांनी कोर्टात जावे; अजित पवारांचं प्रत्युत्तर ...

पुण्यात कोरोना रूग्णसंख्या नक्की किती आहे? Pune Mayor Murlidhar Mohol On Coronavirus Cases In Pune - Marathi News | What exactly is the number of corona patients in Pune? Pune Mayor Murlidhar Mohol On Coronavirus Cases In Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात कोरोना रूग्णसंख्या नक्की किती आहे? Pune Mayor Murlidhar Mohol On Coronavirus Cases In Pune

...

"महाराष्ट्राची मान अपमानाने, शरमेने झुकतेय; तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, कुठे गेली तुमची अस्मिता?" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over Police Attack in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाराष्ट्राची मान अपमानाने, शरमेने झुकतेय; तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, कुठे गेली तुमची अस्मिता?"

BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray : भाजपाने (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

चव्हाण यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार हे आधी सांगा; आ. मेटे यांचा हल्लाबोल - Marathi News | Expel Ashok Chavan, tell me what you will do as Chief Minister; Vinayak Mete's attack | Latest beed News at Lokmat.com

बीड :चव्हाण यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार हे आधी सांगा; आ. मेटे यांचा हल्लाबोल

Maratha Reservation : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. सतत दुर्लक्ष केले ...

"आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं" - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized the state government on Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं"

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ...