Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP MLA Nitesh Rane Target Thackeray Government & Shivsena over PR: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियातील PR साठी ६ कोटींचा निधी मंजूर करून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आल्याची बातमी आल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली. ...
Maharashtra Covid 19 Lockdown News Updates: बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात राज्यातील कडक निर्बंध पुढे वाढवण्यावर एकमत झाले. त्यानंतर आता ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार ६ कोटी खर्च करणार असून, बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ...
नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवनावश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. ...