लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग - Marathi News | 216 crore dose till December! Everyone will get the vaccine says NITI Aayog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

डॉ. पॉल यांनी सांगितले की, फायझर, मॉडेर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी भारतात याव्यात यासाठी परराष्ट्र खाते या कंपन्यांच्या संपर्कात आहे. ...

Maratha Reservation: केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल - Marathi News | Central Government files reconsideration petition regarding Maratha reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maratha Reservation: केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

Maratha Reservation: १०२ व्या घटना दुरुस्तीचा आधार घेत केंद्र सरकार न्यायालयात बाजू मांडणार ...

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला - Marathi News | Vaccinate door to door in tribal districts of the state advice by former health minister deepak sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

आदिवासी पाड्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नसल्याने त्यांची लसीकरणासाठी नोंदणी होत नसल्याने आजही आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित आहेत. ...

महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण - Marathi News | The spark in the Mahavikas Aghadi again, the Chief Minister's displeasure with Pawar, now this has become the cause of controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण

Maharashtra Politics : काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा सुरू आहे.. ...

Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल” - Marathi News | rahul shewale says if mumbai not get vaccine even after global tender it will be centre failure | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल”

Corona Vaccine: जागतिक निविदा काढल्यानंतरही मुंबईला लस पुरवठा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

"सर्टिफिकेटवरील फोटो हटवणार नाही, परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची, नियंत्रणाची जबाबदारी द्या" - Marathi News | nawab malik on coronavirus vaccination slots not available pm narendra modi new app permission maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्टिफिकेटवरील फोटो हटवणार नाही, परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची, नियंत्रणाची जबाबदारी द्या"

Corona Vaccination App : यापूर्वी नवं अॅप तयार करण्यासाठी परवानगी देण्याची पंतप्रधानांकडे करण्यात आली होती विनंती. ...

Corona Vaccine: “जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”; भाजपचा सवाल - Marathi News | bjp pravin darekar slams thackeray over corona vaccine global tender | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”; भाजपचा सवाल

Corona Vaccine: भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. ...

“शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन जातो, PR ट्विटसाठी २ ते ३ लाख रुपये दिले जातात, त्यानंतर...” - Marathi News | "Bollywood actors get phone calls from Shiv Sena Bhavan Said by BJP MLA Nitesh Rane over PR News | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन जातो, PR ट्विटसाठी २ ते ३ लाख रुपये दिले जातात, त्यानंतर...”

BJP MLA Nitesh Rane Target Thackeray Government & Shivsena over PR: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियातील PR साठी ६ कोटींचा निधी मंजूर करून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आल्याची बातमी आल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली. ...