Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Reservation: पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ...
लॉकडाऊनचा फटका बसलेल्या फेरीवाल्यांसाठी ज्यापद्धतीनं राज्य सरकारनं पॅकेजची घोषणा केलीय त्याचप्रमाणे किरकोळ दुकानदारांसाठी काही पॅकेजचा विचार राज्य सरकारनं केला आहे का? ...
Vinayak Mete's petition on Maratha reservation Aurangabad bench: मराठा आरक्षण रद्द विरोधी बीडमध्ये 5 जूनला मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा काढला जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. ...
Imtiaz Jaleel on Lockdown: राज्यात आता लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन राजकारण रंगताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ...
Maharashtra Unlock News Updates: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता ३१ मे पर्यंत हे नियम लागू आहेत. या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली असल्याने अनलॉक प्रक्रियेल ...