Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
केंद्र सरकारकडे राज्य सरकारला येणारा वस्तू व सेवा कराचा (GST) परतावा मिळवून देण्यासाठी आणि राज्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. ...
CM Uddhav Thackeray Warn on Corona Crisis to people: मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील दाखविला त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत मेट्रो स्थानकावर झालेली भाऊगर ...
Maratha Reservation Mahavikas Aghadi : मराठा समाजाला ३ हजार कोटींचं पॅकेज देण्याची राणे यांची मागणी. सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, आज रात्री झोपले की सकाळी सरकार पडले अशी परिस्थिती असल्याचं म्हणत राणे यांची टीका. ...
Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे. ...