लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | maharashtra board hsc exam cancelled state govt announces after disaster management meeting | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय

HSC Exam Cancel: राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. ...

आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच; ऑनलाइन पध्दतीने मिळणार २४ तास दर्शन - Marathi News | Vitthal Temple closed during Ashadi Yatra, Darshan will be available 24 hours online | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच; ऑनलाइन पध्दतीने मिळणार २४ तास दर्शन

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची  बैठक ...

Coronavirus: नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले - Marathi News | mumbai high court slams thackeray govt about govt hospital in navi mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले

Coronavirus: कोरोना संकटात कारागृहात असलेल्या कैद्यांच्या सुरक्षेसाठी दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवर मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ...

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव अजून ठाकरे सरकारच्याच विचाराधीन!; भाजपचा मोठा दावा - Marathi News | bjp keshav upadhye thackeray govt 12 mcls governor quota member appointment rti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव अजून ठाकरे सरकारच्याच विचाराधीन!; भाजपचा मोठा दावा

एका माहितीच्या अधिकारातील उत्तराचा हवाला देत भाजपने यासंदर्भात मोठा दावा केला आहे. ‘ ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य - Marathi News | Children who have lost both parents due to corona infection will receive financial assistance maharashtra cabinet uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य

Coronavirus In Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचं पालकत्व स्वीकारणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिली होती माहिती.  ...

'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Anything can happen in politics'; Shiv Sena MP Arvind Sawant reaction to MNS President Raj Thackeray's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे. ...

राज्यात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा, एकूण १८ बक्षीसं देणार; पहिलं बक्षीस ५० लाख!  - Marathi News | Corona free village competition in the state a total of 18 prizes will be given First prize 50 lakhs hasan mushrif | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा, एकूण १८ बक्षीसं देणार; पहिलं बक्षीस ५० लाख! 

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गावातील नागरिकांना प्रेरणा मिळण्यासाठी 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा केली आहे. ...

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले : योगेश टिळेकर यांचा आरोप - Marathi News | OBC reservation was canceled due to Thackeray government claims BJP's.to stage agitation on ,३ June announces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले : योगेश टिळेकर यांचा आरोप

राज्यभरात आंदोलन ...