लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही; ...यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar commented over CM Uddhav Thackeray meet Narendra Modi in delhi  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही; ...यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

“उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे. सतत केंद्राने हे नाही दिले, ते नाही दिले म्हणून नाक मुरडत असतात,” असे भातखळकर यांनी म्हटले आहे. ...

पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त - Marathi News | pm narendra modi will resolve Maratha reservation issue says cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये दीड तास चर्चा; अजित पवार, अशोक चव्हाणदेखील उपस्थित ...

मोठी घडामोड! दिल्लीत उद्धव-मोदींची खलबतं, राज्यात फडणवीसांच्या बंगल्यावर हालचालींना वेग; भाजप नेत्यांची बैठक - Marathi News | Uddhav and Modi meet in Delhi devendra Fadnavis in the state Meeting with BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घडामोड! दिल्लीत उद्धव-मोदींची खलबतं, राज्यात फडणवीसांच्या बंगल्यावर हालचालींना वेग; भाजप नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ...

LIVE - CM Uddhav Thackeray and Pm Modi | मोदी- ठाकरे भेटीतून काय होणार? - Marathi News | LIVE - CM Uddhav Thackeray and Pm Modi | What will happen from Modi-Thackeray meeting? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - CM Uddhav Thackeray and Pm Modi | मोदी- ठाकरे भेटीतून काय होणार?

...

मुख्यमंत्री ठाकरे 'वेगळ्या नात्यानं'देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार?; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी - Marathi News | cm uddhav thackeray might meet pm narendra modi in delhi as a shiv sena chief | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री ठाकरे 'वेगळ्या नात्यानं'देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार?; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण; मोदींच्या वेगळ्या भेटीसाठी शिवसेना प्रयत्नशील ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज उद्धव ठाकरे माेदींना भेटणार; अजित पवार, अशोक चव्हाण उपस्थित राहणार - Marathi News | Maratha Reservation: Uddhav Thackeray to meet Maedi today for Maratha reservation; Ajit Pawar, Ashok Chavan will be present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज उद्धव ठाकरे माेदींना भेटणार; अजित पवार, अशोक चव्हाण उपस्थित राहणार

Maratha Reservation : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. ...

Corona Virus : तिसरी लाट रोखण्यासाठीआशा सेविकांकडून आशा, मुख्यमंत्र्यांचा ७० हजार सेविकांशी संवाद - Marathi News | Corona Virus: Asha Sevikas hope to stop third wave, CM interacts with 70,000 Sevikas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : तिसरी लाट रोखण्यासाठीआशा सेविकांकडून आशा, मुख्यमंत्र्यांचा ७० हजार सेविकांशी संवाद

Corona Virus : मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. ...

अखेर 'आरे'ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द, शिवसेनेनं करुन दाखवलं - Marathi News | Arrey handed over 286 hectare land of to Forest Department, chief minister uddhav thackeray tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 'आरे'ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द, शिवसेनेनं करुन दाखवलं

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. ...