Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेना आमदार प्रतास सरनाईक यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर आता रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. ...
Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय? का देतंय? याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकारच्या प्रमुखाचं नसून गँगच्या प्रमुखाचं भाषण होतं, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ...