Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
सहकार विभागाच्या सुनावणीत अनुकुल निर्णय झाला, मात्र जेव्हा जेव्हा मालमत्ता हस्तांतरित करण्याची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी सुधीर नाईक यांचे फोन जात असत. ...
उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. ...
नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमधील दोन्ही सहकारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने सहकारी पक्षांच्या पायाखलची वाळू सरकली आहे, असे म्हणत माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप पटोले यांनी केला होता. ...
मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मालकाची मालमत्ता मिळण्यापासून रोखण्यात काही रस आहे यावर विश्वास ठेवणे आम्हाला कठीण आहे. कायदेशीर कार्यवाही थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा कसा उपयोग करु शकतात हा प्रश्न आहे. ...
Nana Patole's serious allegations in Lonavala: नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...