लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray : न्यायालयाच्या मार्गदर्शनाची देशाला गरज : मुख्यमंत्री, न्यायसंस्थेच्या व्यासपीठावरून केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष हल्लाबोल - Marathi News | The country needs the guidance of the court: Chief Minister Uddhav Thackeray, indirect attack on the central government from the platform of the judiciary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्यायालयाच्या मार्गदर्शनाची देशाला गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Chief Minister Uddhav Thackeray : मुंबई उच्च न्यायालयासाठी इमारत बांधण्याचे माझेही स्वप्न आहे. त्याची तारीख आपणच ठरवू, असे सांगून ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निमंत्रित केले. ...

Chief Justice N.V. Ramana : राष्ट्रीय न्यायिक पायाभूत सुविधा प्राधिकरण स्थापण्याची गरज, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा; प्रस्ताव सरकारकडे पाठवला - Marathi News | The need to establish a National Judicial Infrastructure Authority, Chief Justice N.V. Ramana; The proposal was sent to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय न्यायिक पायाभूत सुविधा प्राधिकरण स्थापण्याची गरज - सरन्यायाधीश

Chief Justice N.V. Ramana : औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन न्या. रमण्णा यांच्याहस्ते शनिवारी झाले. ...

“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप - Marathi News | bjp nitesh rane criticised ncp nawab malik on ncb action over aryan khan drug case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप

मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटे आली, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. ...

'मंत्री ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, मग मुख्यमंत्री कसे मागे राहतील?'; भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंत्री ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, मग मुख्यमंत्री कसे मागे राहतील?'; भाजपाची टीका

संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती. ...

"छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा 'फोकस' चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा 'फोकस' चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?"

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आज आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. ...

'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे - Marathi News | 'desires and rights are different'; Legal experts should define 'freedom' - Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray : कोर्ट रिकामी रहावीत, अशा समाज सुधारणेचे मोठे आव्हान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्वांनी स्वीकारावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.   ...

"शिवसेनेत कदम X परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government Over MSRTC And Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेत कदम X परब कोल्डवॉर असल्याने 'मविआ'ने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय"

BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government : केशव उपाध्ये यांनी  ठाकरे सरकारवर (Thackeray Government) पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

पहिली ते चौथी दिवाळीनंतर! शिक्षणमंत्री अनुकूल; मुख्यमंत्री लवकरच घेणार निर्णय - Marathi News | first to fourth standard classes to open after diwali says varsha gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिली ते चौथी दिवाळीनंतर! शिक्षणमंत्री अनुकूल; मुख्यमंत्री लवकरच घेणार निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  ...