लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार   - Marathi News | Mumbai Municipal Elections: Raj and Uddhav Thackeray will pay special attention to 'these' 113 seats in Mumbai, will use the 'MaMu' formula in seat allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार

Mumbai Municipal Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ठाकरे बंधू हे मुंबईतील मराठीबहुल आणि मुस्लिम बहुल असलेल्या सुमारे ११३ वॉर्डवर वि ...

महापालिका निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला ८ जागांचा प्रस्ताव, लवकरच जागावाटप होणार - Marathi News | Municipal elections: Thackeray's Shiv Sena proposes 8 seats to MNS, seat allocation will be done soon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला ८ जागांचा प्रस्ताव, लवकरच जागावाटप होणार

Akola Municipal Elections 2026 MNS Shiv Sena: महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेसोबतही चर्चा सुरू आहे. ...

"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ - Marathi News | "...so we were saying always value Hindutva"; Pawar's mention, Ashish Shelar fired a cannon at Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

BMC Election Mumbai Politics: मुंबई महापालिकेमध्ये भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचा थेट सामना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यासोबत होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपने आता उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरवात केलीये.  ...

मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव - Marathi News | Will Sharad Pawar NCP participate in the Uddhav and Raj Thackeray brothers alliance in Mumbai?; Will propose 22 seats in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव

आज राखी जाधव यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी शरद पवारांची भेट घेतील आणि महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करतील. ...

“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले - Marathi News | this is their last election and party will not be seen in upcoming elections bjp raosaheb danve claims over thackeray brothers alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले

BJP Raosaheb Danve News: या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपापल्या सोईने दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढवत आहे, असा दावा भाजपा नेत्यांनी केला. ...

उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... - Marathi News | Raj-Uddhav Alliance BMC Election Seat Sharing Update : Uddhav Thackeray's Shiv Sena is likely to contest 125 seats and Raj Thackeray's MNS 90 seats; BJP has offered 50 seats to Eknath Shinde Sena there... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...

Shiv sena-MNS BMC Election Seat Sharing Update : एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 'महायुती'च्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहेत. भाजपाने शिंदे शिवसेनेला ५० जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे. तर शिंदेना १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. ...

महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू - Marathi News | BMC Polls BJP Sena Seal 150 Seats Thackeray Brothers Face Direct Challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू

मुंबई कुणाच्या परिवाराची जहागीर नाही असं म्हणत अमित साटम यांनी ठाकरे बंधुंवर टीकास्त्र डागलं. ...

"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Kick when needed, hug when needed BJP criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ...