शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...

मुंबई : शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय

महाराष्ट्र : धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरेंचा शिलेदार ठरला, बड्या नेत्यानं शिवबंधन बांधत भगवा उचलला!

महाराष्ट्र : शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा

सातारा : उद्धवसेनेकडून पाटणमधून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर; महाआघाडीत बंडखोरीची शक्यता

पुणे : उद्धवसेनेकडून पुणे वेटिंगवर; पहिल्या यादीत उमेदवारीच नाही, कोथरूडला मिळणार?

कोल्हापूर : Kolhapur: राष्ट्रवादी अजित पवार गटातून हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर उद्धवसेनेकडून के. पी. पाटील, सत्यजित पाटील यांना उमेदवारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेनेपाठोपाठ उद्धवसेनेचीही यादी जाहीर, सर्व विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात

महाराष्ट्र : “मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : यांच्या स्वभावातच कोणाशी...; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट