शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

जळगाव : जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस

पुणे : kothrud Vidhan Sabha: पुणे शहरात ठाकरे गटाचा एक उमेदवार; कोथरुडमध्ये रंगणार तिरंगी लढत, मोकाटे यांना उमेदवारी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात काँग्रेसची मुसंडी, पण चर्चा शरद पवार यांच्या मुत्सद्देगिरीची 

महाराष्ट्र : संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले

महाराष्ट्र : मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक

नागपूर : रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार

महाराष्ट्र : ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते, देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

महाराष्ट्र : निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?

महाराष्ट्र : समाजवादीच्या पाचपैकी तीन जागांवर मविआने उभे केले उमेदवार; अडचणीत सापडले अबू आझमी

महाराष्ट्र : नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण