शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पिंपरी -चिंचवड : पुण्यात ठाकरे गटाला गळती; जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांचा शिंदेसेनेत प्रवेश

पुणे : एकनाथ शिंदेंना पुणे जिल्ह्यात २ दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी; ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे शिवसेनेत

महाराष्ट्र : मुंबई झाले, आता जळगाव-परभणी-पुणे! माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदेसेनेत; ठाकरेंची साथ सोडली

मुंबई : अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी दाखवली महायुतीची 'ती' जाहिरात, अर्थसंकल्पानंतर काय काय बोलले?

महाराष्ट्र : विधान भवनात उद्धव ठाकरे समोर येताच फडणवीसांनी केला नमस्कार, तर सोबत असलेल्या शिंदेंनी... 

मुंबई : मराठी कुटुंबावर अन्याय, ठाकरे गटानं फोडली वाचा; शिंदेसेनेने विभागप्रमुखाची केली हकालपट्टी

मुंबई : ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंचा निर्धार, पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला खिंडार; २ शिलेदार शिंदेसेनेत

मुंबई : भाजपचे हिंदुत्व हेच 'फेक नरेटिव्ह'; उद्धव ठाकरे यांची टीका

महाराष्ट्र : 'एक विधान, एक निशाण, एक प्रधान' पाहिजे; पण 'एक निशाण' म्हणजे तुमचे...! उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल