शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच...; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई : “उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

मुंबई : साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई : युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले

मुंबई : उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे

मुंबई : 'लढा आपल्या मुंबईचा'; ठाकरेंची शिवसेना फुंकणार BMC निवडणुकीचे रणशिंग

मुंबई : “महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्...

मुंबई : “मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत

मुंबई : तर धारावीकरांसाठी आम्ही आंदोलन उभारू; उद्धव ठाकरे यांनी संघटनांना दिले आश्वासन